Wednesday, December 22, 2010

पिंपळपान





काजव्यांनी बहरलेला 

पिंपळ आठवतो 
जाळीच्या पानासाहित 
आठवणी वहीत साठवतो .....


तिथेच दडली आहे 
भुताच्या गोष्टीतली चेटकीण 
एक रात्र काढून दाखव 
असली केली होती बेटिंग 


आठवते ते पोपटाचे घरटे 
कावळ्यांची कावकाव 
सुतार पक्ष्याची ठक ठक 
चिमण्यांची कलकल 


तळ्यात पडलेले पान कधी 
मुंगीचे प्राण वाचवते 
कबुतराला परतफेड करत 
परोपकाराचा धडा शिकवते 


आठवणीना माझ्या 
असा येतो उमाळा
तळ्यात पडलेले पान जसे
पाण्याला देते शहारा


..............◄♪♫ संदिप पाटील ♫♪►

Tuesday, December 21, 2010

निर्माल्य





सजले वेलीवरती 

एक फुल कोवळेसे
जन्मताच होते 
तव शाप निर्माल्याचे 


म्हणती त्या कुणीही 
तुज भाग्य हे लाभले 
हि रीत जोगव्याची
का कुणास पटते 

गर्दीत त्या फुलांच्या 

कोमेजून ते गेले 
प्रक्तानास तयाच्या
जगणे मंजूर नव्हते
                                  
                               .....◄♪♫ संदिप पाटील ♫♪►

Wednesday, October 27, 2010

आठवणी





टेरेस २४ ऑक्टोबर








Wednesday, October 20, 2010

कोण फोडणार हा फोपेटा?

Sunday, October 17, 2010

टेरेस गार्डन (सदाफुली)






टेरेस गार्डन (१७ ऑक्टोबर)




Saturday, October 16, 2010

दुर्गापूजा दसरा (GTL महापे)




Monday, October 11, 2010

Place in My Memories (साईबाबा मंदिर रसायनी)


A Place in My Memories (चौल राममंदिर)

Sunday, October 3, 2010

मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही

मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही
विसर सर्व घडलेलेविसर तू मलाही

झुरते बन माडांचेआणि शुक्रतारा
भरतीचे स्वप्न बघतविकल का किनारा
रंग रंग विरले रेखिन्न दिशा दाही

सांजवेळसंथ डोहहाक जीवघेणी
शब्दाविण डोळ्यांनीवाचिली कहाणी
तो वेडा स्पर्श कायछळिल रे तुलाही

काचुकल्या वाटा अन् का घडल्या भेटी
का जपले दवहळवेगीत तुझ्यासाठी
सूरसूर बुडले रेअदय या प्रवाही

सूर मनांतिल कधिहीआणु नये ओठी
लावु नये जीव असाकधिच कुणासाठी
निर्माल्यच ये करातगंध उडुन जाई

पुढल्या जन्मीच पुरे हे अधुरे गाणे
पुढल्या जन्मीच पुरे स्वप्न हे दिवाणे
चुरलेली शपथ तिथे विसरणार नाही

- मंगेश पांडगावकर   

Tuesday, September 28, 2010

टेरेस गार्डन (२८ सप्टेंबर)





Monday, September 27, 2010

माझी फोटोग्राफी (Random Flowers )





Tuesday, September 14, 2010

गजानना श्री गणराया (पेण)










Related Posts Plugin for WordPress, Blogger...